स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पॉकेट स्क्वेअरची चर्चा; काँग्रेसने उपस्थित केला तिरंग्याच्या रंगांच्या क्रमाचा मुद्दानवी दिल्ली : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
पुणे-भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात...
चाटे पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पुणे : स्वातंत्र्य हि जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पेलणारे तसेच राष्ट्रहित जोपासणारे विद्यार्थी घडवणे हि काळाची गरज...
स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शनाचे जाळे5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देशव्यापी क्रीडा गुणवत्ता शोध मोहीमआधुनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम नागरी संरक्षणाचे जाळे उभारणार2047 सालापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचे...
पुणे- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप...