बारामती-साप्ताहिक प्रविण चा पाऊले चालती पंढरीची वाट…२०१७ या आषाढी वारी विशेषांकांचे प्रकाशन बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई वैभव तावरे यांचे हस्ते संपन्न झाले .
साप्ताहिक प्रविण चा पाऊले चालती पंढरीची वाट…२०१७ या आषाढी वारी विशेषांकांचे प्रकाशन बारामतीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई वैभव तावरे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेविका सौ.सीमाताई चिंचकर,सौ.अनघाताई जगताप,श्री.योगेश चिंचकर ,श्री.वैभव तावरे अलीअसगर बारामतीवाला,श्री.अजिंक्यजगताप,
पाऊले चालती पंढरीची वाट…२०१७ या आषाढी वारी विशेषांकांचे प्रकाशन
Date: