पुणे-डॉक्टर दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघातील प्रभाग क्र १७ मधील ताराचंद रुग्णालयातील डॉक्टरांचा स्थानिक नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांच्याहस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देउन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाच्या संयोजनसाठी चेतन जाधव , किरण थोरवे , विनायक फाळके , निखिल यादव , राहुल कोंढरे , निखिल काकडे , तुषार खंडागळे , आदेश पंडित , निखिल जाधव , निमेश संघवी , सागर कोंढरे , मंथन महाडिक , अनिकेत मराठे , ओंकार आटाळे , सिद्धार्थ शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले