SHARAD LONKAR

58814 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महापालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

​मुंबई/पुणे: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील...

ओबीसी असल्याने मला टार्गेट केले:मालेगावच्या उपमहापौरांचा आरोप; म्हणाल्या- संविधानात टिपू सुलतान यांचा उल्लेख, त्यांच्या सैन्यात प्रमुख अधिकारी ब्राह्मण

मालेगाव -मालेगावातील उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्र प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाद अहमद यांनी दालनाच्या दुरुस्तीनंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा...

नाठाळाचे माथी हाणू काठी । म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपच्या खोडसाळपणाचा निषेध करत व्यक्त केली दिलगिरी

भाजपच्या खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही...

मुंबईत PM मोदी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना भेटले:भारत-फ्रान्समध्ये 3.25 लाख कोटींचा करार, भारताला मिळणार 114 राफेल

मुंबई - पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील बैठक मुंबईतील लोकभवन येथे सुरू झाली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. या...

व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करावी  

सुनील माने यांचे मुख्यमंत्र्याना पत्र पुणे : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, वाढलेल्या वाहतूक समस्या या पार्श्वभूमीवर पोलिसांना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तसेच वेळ...

Breaking

“५४ कोटी खर्चूनही परांडे नगर पाण्यात; प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश

वडगावशेरीतील पावसाळी परिस्थितीची पाहणी; धानोरीतील सदोष कामांवर कारवाईचे आदेश ५४...

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगला IPO साठी सेबीची मंजुरी

12 हजार कोटींच्या ऑर्डर बुकसह बाजारात उतरणार; ऊर्जा, संरक्षण,...

२२ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे | पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापौर मंजुषा नागपुरे...

पेणच्या गणेशमूर्ती कलाकारांच्या व्यथेची आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल

२०२१ प्रमाणे विशेष मदत पॅकेजची मागणी; पूरग्रस्त मूर्तिकारांना तातडीने...
spot_imgspot_img