SHARAD LONKAR

59543 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अराजकता, ढासळलेली नितीमत्ता, अंधश्रध्दा,व्यसनाधिनता, गुंडगिरीचा नायनाट व्हावा-विनायक निम्हण

समाजातील वाढती अराजकता, ढासळलेली नितीमत्ता, अंधश्रध्दा, रुढी परंपरा, चालिरीती यांना बळी पडून नागरीकांची होणारी फसगत व त्यातून वाढलेली व्यसनाधिनता, गुंडगिरी या सर्वांचा समुळ नायनाट...

जो दिल्लीचे ऐकेल आणि दिल्ली ज्याचे ऐकेल असे सरकार द्या – मोदी

मुंबई - दिल्ली ज्याचे ऐकेल आणि दिल्लीचे ऐकेल असे सरकार दिले तरच महाराष्ट्राचा विकास येईल महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीत ज्यांचे सरकार आहे,...

नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुडाचे राजकारण करीत आहे–नारायण राणे

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश...

संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित; धम्मप्रवर्तनाचे प्रक्षेपण का नाही-शरद पवार

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित करून या सरकारने खरा चेहरा दाखविण्यास सुरवात केली आहे. संघप्रमुखांचा कार्यक्रम ज्या दिवशी नागपुरात झाला....

जान्हवी रसिकलाल धारीवाल यांनी केले दीपक मानकारांचे औक्षण

पुणे : ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणार्‍या व बारा बलुतेदारांच्या कसबा मतदार संघावर कायमच अन्याय झाला असून, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी कसब्याचा विकास खुंटला आहे, अशी कडवी...

Breaking

श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल नगरसेवकांनी दहा मिनिटे बोलावे; बालवडकरांच्या उपसूचनेवर सभागृहात गदारोळ

तैलचित्र लावण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांची उपसूचना;...

‘भूमी ग्रीन’च्या ५७७ कोटींच्या कचरा प्रकल्पाला अखेर मंजुरी

विरोधकांचे आक्षेप फेटाळले; तिन्ही उपसूचना १०९ विरुद्ध ३६ मतांनी...

दुचाकीचे ३, चारचाकीचे १४; वसुली मात्र १०० ते २०० रुपये! पार्किंग दरावरून महापालिकेत रणकंदन

महात्मा फुले मंडईतील वाहनतळाच्या प्रस्तावावर नगरसेवक आक्रमक; ठेकेदारांविरोधातील तक्रारींची...

निधी वाटपाच्या वैधानिकतेवर प्रश्नचिन्ह; अमोल बालवडकर आक्रमक

‘स’ यादीतील हजारो कोटींचे वाटप कोणत्या कायद्यानुसार? सर्वसाधारण सभेत...
spot_imgspot_img