Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शहिदांच्या कुटुंबियांसाठी अक्षयकुमारचा नवीन स्तुत्य उपक्रम

Date:

मुंबई- हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने एक वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन बनविण्याची इच्छा  व्यक्त केली आहे.नक्कीच हा विचार स्वागतार्ह आहे. आणि थेट मदत पोहोचविणारा आहे.

याबाबत अक्षय कुमारने काल सोशल मीडियावर एका व्हिडिओमधून जाहीर आवाहन केले आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार आपल्या मनात असल्याचे त्याने म्हटले आहे.

पहा आणि ऐका नेमके अक्षयकुमारने काय म्हटले आहे ..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...