पुणे – अफगाणिस्थान मैत्रीचे नवे पर्व चालू , असीम फॉउंडेशन तर्फे अफगाणिस्थान मधील विधार्थिनीना मिळणार माहिती -तंत्रज्ञानाचे धडे

Date:

 

पुणे :
असीम फॉउंडेशन व डिजिटल सिटीझन फंड यांच्या संयुक्त विद्यमाने अफगाणिस्थान मधील युवतींना IT चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोया मेहबूब, या अफगाणिस्थानस्थित जगातील प्रथम १०० इंन्स्पायरिंग व्यक्तींपैकी एक असून त्यांच्या पुढाकाराने व सारंग गोसावी , असीम चे संस्थापक यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमाला  दिनांक ६ सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे.
 ६ महिने चालणाऱ्या या कोर्स मध्ये, संगणक क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीची माहिती करून देतानाच , “वेब डेव्हलपमेन्ट  ” चे प्रशिक्षण देखील या युवतींना दिले जाणार आहे. व्हिडिओ  कॉन्फरन्सिंग द्वारे पहिले ४ महिने सत्र होतील व या कोर्स ची शेवट हि या महिलांच्या भारत दौऱ्याने होणार आहे असे असीम चे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी यांनी सांगितले.
प्रशिक्षणाबरोबर या युवतींना “इ -मेंटॉर  ” व “इ -फ्रेंड ” दिले जातील. यातून एकात्म विचार व सांस्कृतिक देवाणघेवाण देखील साधता येईल. ह्या नवीन प्रयोगाची सुरवात करतांना फेब्रुवारी महिन्यातील दौऱ्या मध्ये  सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेमार्फत केले गेले आहे.
rsz_1logo-for-portal
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रब्बी ज्वारीच्या बियाण्यांसाठी ५० टक्के अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिकांसाठी १००...

दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांसह चारा उत्पादनाला प्राधान्य

पुणे जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवर ज्वारी, ८० हेक्टरवर हरभरा...

अमृता फडणवीस यांच्याबरोबर प्रवीण दरेकरांनीही धरला ठेका ! ‘मारी महिसागर’ गाण्यावर गरब्याचा जल्लोष

‘वहिनी आल्या आणि कार्यक्रमाचा चेहरामोहराच बदलला’ — प्रवीण दरेकर मुंबई...

मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उद्या उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील

‘मजबुरी का नाम मंगेश चिवटे!’ पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकारणावर...