‘ पुणे फेस्टिव्हल ‘ च्या श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना

Date:

सुरेश कलमाडी ,भार्गवी चिरमुले ,अनुजा साठे यांच्या हस्ते आरती 

unnamed

14192565_1757688447782023_4972888638390436558_n 14212675_1757688767781991_2812253216935875198_n

पुणे :

२८ व्या वर्षात पदार्पण केलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल ‘ च्या श्री  गणेशाची प्रतिष्ठापना नेहरू स्टेडियम च्या सारस हॉल मध्ये  सोमवारी सकाळी  १० वाजता झाली .
 ‘पुणे फेस्टिव्हल  ‘ चे संस्थापक ,अध्यक्ष सुरेश कलमाडी ,अभिनेत्री भार्गवी चिरमुले ,अनुजा साठे  यांच्या हस्ते आरती करण्यात आली . अनिकेत पत्की गुरुजी यांनी विधिवत पूजा सांगितली  .
,कृष्णकांत कुदळे ,पी ए इनामदार ,डॉ सतीश देसाई ,आबेदा इनामदार ,रवींद्र दुर्वे ,प्रसन्न जगताप ,निकिता  मोघे ,माधवी मोरे ,काका  धर्मावत ,बाळासाहेब आमराळे यांची प्रमुख उपस्थिती होती . भार्गवी चिरमुले ,अनुजा साठे ,निकिता मोघे ,माधवी मोरे    यांचा  सत्कार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आला
मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी १२ ते  ७ या वेळेत  ‘महिला महोत्सव ‘ आयोजित करण्यात आला आहे . ‘मंगळागौर नृत्य स्पर्धा ही होणार आहेत . उगवत्या  बाल कलाकारांचा ‘उगवते तारे ‘ हा  कार्यक्रमही मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी  ४ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे . ज्येष्ठ  नृत्यांगना रोशन दाते यांचा सत्कार करण्यात येणार आहे ,अशी  माहिती रवींद्र दुर्वे यांनी  दिली .
उगवते  तारे ‘ कार्यक्रमाचा दुसरा  भाग ७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणार आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातूनच स्त्री सक्षमीकरण शक्य

एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव...

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका...

धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण...