Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यातर्फे सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती

Date:

पुणे :- जनहित याचिका क्र.173/2010 (डॅा.श्री.महेश बेडेकर विरुध्द महाराष्टÒ शासन व इतर) या याचिकेमध्ये माननिय उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणाबाबतच्या नियंत्रणाबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर निर्देशांना अनुसरुन गृह विभाग, महाराष्टÒ शासन यांनी महाराष्टÒ  पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदींनुसार दिनांक 14 जानेवारी,2015 रोजीच्या अधिसुचनान्वये ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी  प्राधिकृत अधिका-यांची  नेमणुक केलेली आहे.

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण जिल्हयात ध्वनी  प्रदुषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. सदरील सक्षम प्राधिकाऱ्यांची नांवे पुढीलप्रमाणे आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या जिल्हा कार्यक्षेत्रातील जनतेला ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार करावयाची, असल्यास  सबंधित प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन त्यांच्याकडे तक्रार नोंदविण्याची कार्यवाही करावी असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी केले आहे.

.नं. पोलीस ठाणे प्रभारी  अधिकारी यांचे नांव नेमणुक कार्यालय फोन क्रमांक मोबाईल मेल आयडी
1 श्री.विजय शामराव जाधव

पोलीस निरीक्षक

बारामती शहर पोलीस स्टेशन 02112-224333 9823117444 pibaramaticity.pnr@mahapolice.gov.in
2 श्री.सुरेशसिंग रामसिंग गौड

पोलीस निरीक्षक

बारामती तालुका

पोलीस स्टेशन

02112-243433 9552567135 pibaramatitaluka.pnr@mahapolice.gov.in
3 श्री.सचिन दिनकर पाटील

पोलीस निरीक्षक

वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन 02112-272133 9823533355 pivadgnnimbalkar.pnr@mahapolice.gov.in
4 श्री.उत्त्म ज्ञानु भजनावळे

सहा.पोलीस निरीक्षक

वालचंदनगर पोलीस स्टेशन 02118-272350 8108961515 piwalchandnagar.pnr@mahapolice.gov.in
5 श्री.निलकंठ माणिक राठोड

सहा.पोलीस निरीक्षक

भिगवण पोलीस स्टेशन 02118-246233 9823707599 apibhigvan.pnr@mahapolice.gov.in
6 श्री.सजन विठोबा हंकारे

पोलीस निरीक्षक

इंदापुर

पोलीस स्टेशन

02111-223333 9923226777 piindapur.pnr@mahapolice.gov.in
7 श्री.भगवान बबनराव निंबाळकर

पोलीस निरीक्षक

दौंड

पोलीस स्टेशन

02117-262333 9552521565 pidaund.pnr@mahapolice.gov.in
8 श्री.शशिकांत भरत चव्हाण

पोलीस निरीक्षक

यवत

पोलीस स्टेशन

02119-274233 9892923330 piyavat.pnr@mahapolice.gov.in
9 श्री.दयानंद सदाशिव गावडे

पोलीस निरीक्षक

शिरुर

पोलीस स्टेशन

02138-222139 9423884745 pishirur.pnr@mahapolice.gov.in
10 श्री.अमरनाथ रामचंद्र वाघमोडे

पोलीस निरीक्षक

रांजणगांव पोलीस स्टेशन 02138-232139 9823302050 piranjangaon.pnr@mahapolice.gov.in
11 श्री.रमेश गणपतराव गलांडे

पोलीस निरीक्षक

शिक्रापुर पोलीस स्टेशन 02137-272333 8888309900 pishikrapur.pnr@mahapolice.gov.in
12 श्री.क्रांतीकुमार तानाजी  पाटील

पोलीस निरीक्षक

सासवड पोलीस स्टेशन 02115-222333 9923071100 pisaswad.pnr@mahapolice.gov.in
13 श्री.रामदास बळीराम वाकोडे

सहा. पोलीस निरीक्षक

जेजुरी

पोलीस स्टेशन

02115-253129 9823313735 pijejuri.pnr@mahapolice.gov.in
14 श्री.श्रीकांत शशिमोहन

खोत

पोलीस निरीक्षक

भोर

पोलीस स्टेशन

02113-222533 9421186521 pibhor.pnr@mahapolice.gov.in
15 श्री.नारायण मोहन सारंगकर

पोलीस निरीक्षक

राजगड

पोलीस स्टेशन

02113-272233 9923107472 pirajgad.pnr@mahapolice.gov.in
16 श्री.कैलास पुंडलिक पिंगळे

पोलीस निरीक्षक

हवेली

पोलीस स्टेशन

020-24392733 992 3235757 pihaveli.pnr@mahapolice.gov.in
17 श्री.बंडोपंत अण्णासाहेब कोंडुभैरी

पोलीस निरीक्षक

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन 020-26913260 9923461210 pilonikalbhor.pnr@mahapolice.gov.in
18 श्री.अनिल शंकर गोपाळ

सहा. पोलीस निरीक्षक

वेल्हा

पोलीस स्टेशन

02130-221233 9892940967 pivelha.pnr@mahapolice.gov.in
19 श्री.सर्जेराव बाजीराव पाटील

पोलीस निरीक्षक

लोणीकंद पोलीस स्टेशन 020-27069100 9637818002 pilonikand.pnr@mahapolice.gov.in
20 श्री.अरुण वसंत मोरे

पोलीस निरीक्षक

देहुरोड पोलीस स्टेशन 020-27671288 8380070573 pidehuroad.pnr@mahapolice.gov.in
21 श्री.मुगुटलाल भानुदास पाटील

पोलीस निरीक्षक

तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन 02114-222444 9767506633 pitalegaon.pnr@mahapolice.gov.in
22 श्री.रामदास जयसिंग इंगवले

पोलीस निरीक्षक

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन 02114-202333 9527985100 pitalegaonmidc.pnr@mahapolice.gov.in
23 श्री.विश्वंभर भिमराव गोल्डे

पोलीस निरीक्षक

पौंड

पोलीस स्टेशन

020-22943133 9923103605 pipaud.pnr@mahapolice.gov.in
24 श्री.संदीप पद़माकर येडेपाटील

सहा. पोलीस निरीक्षक

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन 02114-273036 9823234260 pilonavalarural.pnr@mahapolice.gov.in
25 श्री.चंद्रकांत महादेव जाधव

पोलीस निरीक्षक

लोणावळा शहर पोलीस स्टेशन 02114-273033 9967838569 pilonavalacity.pnr@mahapolice.gov.in
26 श्री.प्रदिप शिवाजी काळे

पोलीस निरीक्षक

वडगांव मावळ पोलीस स्टेशन 02114-235333 8805152799 pivadgaonmaval.pnr@mahapolice.gov.in

27

श्री.इरगौडा सतगौडा पाटील

पोलीस निरीक्षक

कामशेत पोलीस स्टेशन 02114-262440 8888830161
28 श्री.प्रदिप भार्गव जाधव

पोलीस निरीक्षक

खेड पोलीस स्टेशन 02135-222033 9552500757 pikhed.pnr@mahapolice.gov.in
29 श्री.संतोष दत्तात्रय गिरीगोसावी

पोलीस निरीक्षक

चाकण पोलीस स्टेशन 02135-249333 9823858100 pichakan.pnr@mahapolice.gov.in
29 श्री.सुनिल बाबुराव गोडसे

पोलीस निरीक्षक

मंचर पोलीस स्टेशन 02133-223159 9823350120 pimanchar.pnr@mahapolice.gov.in
31 श्री.मारुती भिवसन खेडेकर

सहा. पोलीस निरीक्षक

घोडेगांव पोलीस स्टेशन 02133-244133 9823671679 pighodegaon.pnr@mahapolice.gov.in
32 श्री.नंदकुमार रामचंद्र गायकवाड

सहा. पोलीस निरीक्षक

आळंदी देवाची पोलीस स्टेशन 02135-232214 9870475335 pialandi.pnr@mahapolice.gov.in
33 श्री.कैलास दत्तात्रय घोडके

पोलीस निरीक्षक

जुन्रर पोलीस स्टेशन 02132-222033 9832208181 pijunnar.pnr@mahapolice.gov.in
34 श्री.तय्यब युनूस मुजावर

सहा. पोलीस निरीक्षक

नारायणगाव पोलीस स्टेशन 02132-242033 9623555444 pinarayangaon. pnr@mahapolice.gov.in
33 श्री.चंद्रकांत गणपती कांबळे

पोलीस निरीक्षक

आळेफाटा पोलीस स्टेशन 02132-263033 9822840999 piaalephata.pnr@mahapolice.gov.in
36 श्री.रविंद्र भारत थोरात

सहा. पोलीस निरीक्षक

ओतुर पोलीस स्टेशन 02132-264250 9823215195 piotur.pnr@mahapolice.gov.in

 

ध्वनी प्रदुषण तक्रारीचे निवारण झाल्यास खाली दिलेल्या अधिकायांशी संपर्क साधावा.

1)    बारामती विभाग

अंतर्गत पोलीस स्टेशन1) बारामती शहर 2) बारामती विभाग 3) वडगांव निंबाळकर 4) वालचंदनगर 5) भिगवण

6) इंदापुर.

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 श्री.बापु बांगर उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती विभाग,तारा टॅाकीज समोर बारामती जि.पुणे 02112-223630 sdpo.barabati@mahapolice.gov.in

 

2)   हवेली विभाग

अंतर्गत पोलीस स्टेशन1) हवेली 2) लोणीकाळभोर 3) लोणीकंद 4) वेल्हे

 

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 डॅा.वैशाली कडुकर उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हवेली विभाग,कदम वाक वस्ती ग्रामपंचायत ऑफीस पुणे सोलापुर रोड, लोणीकाळभोर, ता.हवेली  जि.पुणे sdpohaveli@mahapolice.gov.in

 

3)   दौंड विभाग

अंतर्गत पोलीस स्टेशन1) दौड 2) शिरुर 3) शिक्रापुर 4) यवत 5) रांजणगाव.

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 श्री.राजेंद्र मोरे उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड विभाग,ता.दौंड, जि.पुणे 02117-262314 sdpo.daund@mahapolice.gov.in

 

4)   देहुरोड विभाग

अंतर्गत पोलीस स्टेशन1) पौंड   2) देहुरोड 3) तळेगांव दाभाडे 4) तळेगाव एमआयडीसी

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 श्री.बरकत मुजावर उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देहुरोड विभाग, शेलारवाडी,जुना मुंबई हायवे रोड, ता.हवेली, जि.पुणे 020-27673333 sdpo.dehuroad@mahapolice.gov.in

5)   भोर विभाग

अंतर्गत पोलीस स्टेशन1)  भोर  2)  सासवड 3) जेजुरी 4) राजगङ

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 श्री.अशोक भरते उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर  विभाग, हिवरे रोड,सासवड,ता.पुरंदर जि.पुणे 02115-223180 sdpobhor@mahapolice.gov.in

 

 

6)   लोणावळा विभाग

 

अंतर्गत पोलीस स्टेशन1)  लोणावळा शहर  2)  लोणावळा ग्रामीण 3) वडगाव मावळ 4) कामशेत

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 श्री.बरकत मुजावर उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लोणावळा  विभाग, तुंगार्ली ,लोणावळा ग्रामीण पेालीस स्टेशन  शेजारी, लोणावळा, ता.मावळ, जि.पुणे 02114-273062 sdpolnla@mahapolice.gov.in

 

7)   खेड विभाग

अंतर्गत पोलीस स्टेशन1)  आळंदी देवाची  2)  खेड 3) चाकण 4) मंचर 5) घोडेगांव

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 जयश्री देसाई उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खेड  विभाग,तहसिल कार्यालय राजगुरुनगर आवार,ता.खेड,जि.पुणे 02135-222013 sdpokhed@mahapolice.gov.in

 

8)   जुन्रर विभाग

अंतर्गत पोलीस स्टेशन1)  जुन्रर   2)  नारायणगांव  3) ओतुर 4)  आळेफाटा.

 

अ.नं. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे नांव पत्ता दुरवध्वनी क्रमांक ई मेल आयडी
1 जयश्री देसाई उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जुन्रर  विभाग,ता. जुन्रर, जि.पुणे 02132-223333 sdpojunnar223333@mahapolice.gov.in

 

नागरिकांना ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार नोंदविण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्हा नियंत्रण कक्ष येथे दूरध्वनी क्रमांक 100 व व्हॅाटस्अप नंबर 9422405421 हा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे याचीही नोंद घ्यावी असे आवाहन अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...