Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘गजर कीर्तनाचा’ महिलादिन विशेष भाग

Date:

‘जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे’ या उक्तीने  आज अनेक महिला कीर्तनकार आज टाळ-चिपळ्यांचा गजर करत निरुपणात रंगल्या आहेत. झी टॅाकीजवर सुरु असलेल्या ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमात महिला दिन विशेष भाग रंगणार आहे.

६ मार्च ते १२ मार्च दरम्यान रंगणाऱ्या या भागात सुप्रियाताई साठे याचं कीर्तन रंगणार आहे. दीप्ती भागवत व ऋतुजा बागवे याचं मधुर निवेदन, सुप्रियाताई साठे यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाचा आस्वाद सकाळी दरोरज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प्रेक्षकांना घेता येईल. महिला दिनाचे औचित्य साधत रंगणारा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा ठरेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

योग सराव व योग प्रदर्शनीचे पुणे मेट्रोच्या स्थानकात आयोजन

पुणे, 21 जून 2025 अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार...

सरकार आपला एकही शब्द फिरवणार नाही:शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आळंदीत कत्तलखाना होणार नाही पुणे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा...

पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण

केंद्रीय संचार ब्युरोचे माहिती-चित्र रथ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ...

एअर इंडिया: पीडित कुटुंबांना दीर्घकालीन साहाय्य पुरवण्यासाठी ‘एआय१७१ ट्रस्ट

विमान आणि पायलट दोन्ही उत्कृष्टच होते..आम्ही तपास अहवालाच्या प्रतीक्षेत...