स्टार्टअप्सद्वारे युवा आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणार – अंकिता पाटील

Date:

पुणे- जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी राज्यसभेच्या खासदार सौ. प्रियंका चतुर्वेदी यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
सौ प्रियंका चतुर्वेदी व कु.अंकिता पाटील या एक कणखर युवा महिला राजकारणी म्हणून परिचित आहेतच त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सौ प्रियंका चतुर्वेदी या दोन स्वयंसेवी संस्थांच्या विश्वस्त आहेत व अंकिता पाटील या एक प्रसिद्ध युवा नेत्या आहेत. त्या विविध स्टार्टअप्सद्वारे युवा आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत.
येणार काळात आपल्या भागात ही जिल्हा परिषद व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्याचे काम करता येईल, या बाबत ही प्रसंगी चर्चा केली असे कु.अंकिताताई हर्षवर्धनजी पाटील यांनी सांगीतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेत करोडो कमावणाऱ्या सल्लागारांचा सुळसुळाट

पुणे- महापालिकेचे अधिकारी आणि प्रशासन सुस्त झालेले आहे काय...

राजकारण कमी करा अन विकास कामांवर जास्त लक्ष द्या:मंत्री माधुरी मिसाळांनी महापलिकेच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे दिले आदेश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा...

मंत्री नीतेश राणेंना 1 महिना कारावासाची शिक्षा अन् 1 लाखाचा दंड

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व...

मंत्री प्रताप सरनाईक ठाम,म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील...