पुणे- निव्वळ निवडणुकीच्या तोंडावर स्मार्टसिटी ,मेट्रो, अशा भूमिपूजनांचे कार्यक्रम घेवून चालणार नाही, जनता आता भाजपच्या अशा भूलथापांना बळी पडणार नाही असे सांगत , पुण्यातील आणि मुंबईतील शिवस्मारकाचे काय झाले ? असा सवाल राष्ट्रवादीचे शहर नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केला आहे .. पहा आणि ऐका नेमके मानकर यांनी काय म्हटले आहे ….
पुण्या-मुंबईतील शिवस्मारकांचे काय झाले? दीपक मानकर
Date: