Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सई आणि प्रिया .. दोन नायिका ‘वजनदार ‘

Date:

गेल्या  वर्षभरात  कुटुंबासोबत  तरुणांनाही  आवडेल अश्या उत्तम  चित्रपटांची मराठीत

निर्मिती होत आहे.लॅन्डमार्क फिल्मस हि चित्रपट निर्मिती करणारी कंपनी असाच एक

चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे , ज्याचे नाव आहे वजनदार. ११ नोव्हेंबर

रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होईल.वजनदार ह्या चित्रपटाला एक नसून दोन

नायिका आहेत. आणि त्या आहेत मराठीतील आजच्या सर्वात आघाडीच्या आणि glamorous

अभिनेत्री  सई ताम्हणकर आणि प्रिया बापट. ह्याशिवाय ह्या चित्रपटात चॉकलेट बॉय  सिद्धार्थ

चांदेकर एका महत्वाच्या भूमिकेत आहे.

सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे  व दिग्दर्शन केलं आहे. तसंच

सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासारखे वजनदार फॅन फॉलोईंग असलेले

कलाकार या चित्रपटात आहेत. त्याशिवाय समीर धर्माधिकारी सारखा अनुभवी कलाकार  व माजी

क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सुपुत्र चिराग पाटील या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करतो

आहे, चेतन चिटणीस हा नव्या दमाचा कलाकारही या चित्रपटात आहेत. त्यामुळे आशयविषयासह

खुसखुशीत मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवता येईल.

सांगतो ऐका… !; या चित्रपटाच्या निर्मितीनंतर ;लॅन्डमार्क फिल्मस;   विधि कासलीवाल

आता पुन्हा एकदा नवा विषय घेऊन येत आहेत. विधि कासलीवाल यांना  चित्रपटसृष्टीची मोठी

पार्श्वभूमी आहे. बडजात्या कुटुंबाशी त्या संबंधित आहेत. राजश्री फिल्म्सच्या ;विवाह;या

चित्रपटासाठी त्या सहायक दिग्दर्शक होत्या. तसंच इसी लाईफ में या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन

केलं होतं. वेगळ्या विषयांच्या शोधात त्यांनीसांगतो ऐका….!; ह्या धमाल चित्रपटाची निर्मिती

केली होती. आता वजनदार माणसांची वजनदार गोष्ट त्या सादर करत आहेत. गेलं वर्षभर

वजनदार हा चित्रपट चर्चेत आहे. सोशल मीडियातही त्याविषयी उत्सुकता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...