Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कुशल क्रेडाई तर्फे कामगारांसाठी नविन प्रशिक्षण वर्ग सुरू

Date:

पुणे, कुशल क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे नुकतेच स्कायआय मानस लेक, भूगाव येथे कामगारांसाठी नविन प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून गोविंद मिल्कचे कार्यकारी संचालक राजीव मित्रा, कुशल क्रेडाई चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, स्कायआय चे संचालक अमित जगताप, कुशल क्रेडाईचे एचआर,कायदा आणि प्रशासन सचिव समिर बेलवलकर, कुशलच्या सुकाणू समितीचे सदस्य मिलिंद तलाठी उपस्थित होते.

कौशल्य ही माणसाची अनमोल संपत्ती आहे आणि ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कौशल्यापासून आपण फक्त चांगले जीवनच नाही तर यशाची बरीच शिखरे पादाक्रांत करू शकतो, असे मत मित्रा यांनी व्यक्त केले.

कामगारांना संबोधताना श्रॉफ म्हणाले की, भारतीयांनी आतापर्यंत कुतूबमीनार, ताजमहल यांसारख्या सुंदर वास्तू साकारल्या आहेत. भविष्यातही आपल्याला अशाच सुंदर वास्तू निर्माण करायच्या आहेत. स्कायआय मानस लेक येथे काम करणाऱ्या कामगारांनी आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी कुशल क्रेडाईच्या  प्रशिक्षणाचा पुरेपुर फायदा करून घ्यावा. जेणेकरून तुमच्या उत्तम कामामुळे तुम्हाला भविष्यात नविन संधी उपलब्ध होतील. प्रशिक्षणानंतर तुम्ही साकारलेली सर्वोत्तम वास्तू बघताना तुम्हाला तुमाचाच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...