अजितदादांनी ‘विकास आघाडी ‘ ची केली मुस्कटदाबी ..पण फायदा भाजपला ..?

Date:


पुणे-दक्षिण पुण्यातून महापालिका निवडणुकीसाठी  सुरु होऊ घातलेली पुणे विकास आघाडी ‘ चा आवाज खुद्द अजित पवार यांनीच दाबून टाकला पण त्याचा फायदा म्हणून  चक्क भाजपच्या पारड्यात २ शिलेदार पडले आहेत .
अभिजित कदम आणि महेश वाबळे अशी या २ शिलेदारांची नावे आहेत .जे दोघेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत . राष्ट्रवादीच्या काही मातब्बरांनी बैठक घेवून सुरु केलेल्या आघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासाठी दादांनी काही जणांना उमेदवारीचे शब्द देखील दिले आहेत . या मुले विस्कटलेल्या परिस्थितीत ३५ ते ४१ प्रभागातील आगदी इच्छुकांनी आता जणू वेगवेगळा मार्ग पत्करायला सुरुवात केल्याचे चित्र आहे .
या आघाडीत कॉंग्रेसच्या अभिजित कदम आणि महेश वाबळे यांची हि नावे होती पण आता हे दोघे ही भाजपा मध्ये दाखल झाले आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल नगरसेवकांनी दहा मिनिटे बोलावे; बालवडकरांच्या उपसूचनेवर सभागृहात गदारोळ

तैलचित्र लावण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांची उपसूचना;...

‘भूमी ग्रीन’च्या ५७७ कोटींच्या कचरा प्रकल्पाला अखेर मंजुरी

विरोधकांचे आक्षेप फेटाळले; तिन्ही उपसूचना १०९ विरुद्ध ३६ मतांनी...

दुचाकीचे ३, चारचाकीचे १४; वसुली मात्र १०० ते २०० रुपये! पार्किंग दरावरून महापालिकेत रणकंदन

महात्मा फुले मंडईतील वाहनतळाच्या प्रस्तावावर नगरसेवक आक्रमक; ठेकेदारांविरोधातील तक्रारींची...

निधी वाटपाच्या वैधानिकतेवर प्रश्नचिन्ह; अमोल बालवडकर आक्रमक

‘स’ यादीतील हजारो कोटींचे वाटप कोणत्या कायद्यानुसार? सर्वसाधारण सभेत...