पुणे- बीआरटी मुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला असून उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग हेच वाहतूक समस्येवरील उपाय आहेत असे आज नगरसेवक सचिन भागात यांनी सांगतले वाहतूक समस्येवर आज महापालिका सभेतील बैठकीत ते बोलत होते. वाहतूक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे या बैठकीला सभागृहात उपस्थित होते .. पहा आणि ऐका नेमके सचिन भगत काय म्हणाले …