पुणे- उन्हाने लाहीलाही होत असताना ,आता पावसाने अनेक ठिकाणी आपले पाऊल ठेवले आहे . आज संध्याकाळी कात्रजच्या घाटापलीकडे पहा कसा धुवाधार पाऊस झाला तो देखील गारांचा पाऊस..अवघ्या १ मिनिटांची हि झलक नक्की पहा …
पहिलाच पाऊस, अन तो ही धुवाधार .. पहा झलक
Date: