Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवारांनी उपस्थित रहावे

Date:

 

पुणे,  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयाने जिल्हा परिषदेवर सोपविलेली शिक्षक पात्राता परीक्षा पेपर -2 दि.१६ जानेवारी २०१६ व शिक्षक पात्राता पुनर्परीक्षा पेपर -1 दि. 7 जून 2016 रोजी घेणेत आलेली होती. सदर परिक्षेचे पात्रता प्रामणपत्र घेण्यासाठी उमेदवारांनी उपस्थित रहावे असे अवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, सदर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षे चे प्रमाणपत्रा पेपर 1 संख्या १४६ व पेपर २ संख्या ५१७ एकूण 663 महाराष्ट्र राज्य परीक्ष परिषद पुणे या कार्यालया कडुन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांचेकडे पा्रप्त झालेले असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाण पत्र पेपर -1 साठी 8 नोव्हेंबर 20016 रोजी, पेपर-2 साठी दि. 9 नोव्हेंबर 2016 व पेपर 1 व 2 साठी दि. 10 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते 5.45 वाजता शिक्षण विभाग(प्राथमिक), नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षक पात्राता परीक्षेचे प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित राहावे.

उमेदवारांनी स्व:ता शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित रहावे.उमेदवारांनी येताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शुल्क भरलेल्या चलनाची मूळ प्रत व सत्य प्रत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिकेची प्रत, डी.टी.एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्राची सत्य प्रत अथवा बी.एड उत्तीर्ण गुणपत्रिकेची किंवा प्रमापत्राची सत्य प्रत दोनहीं परीक्षांच्या सत्य प्रती (परीक्षार्थीच्या अर्हतेनुसार) आरक्षण प्रवर्गाचे प्रमाणपत्र सत्य प्रत,निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक,आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड इत्यादी पैकी एक ओळखपत्र घेऊन उपस्थित रहावे.

00000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...