दुसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत 200 खेळाडूंचा सहभाग

Date:


पुणे, 4 फेबुवारी 2021: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व आयकॉन यांच्या संलग्नतेने 8,10, 12, 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 6 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत होणार आहे. 

स्पर्धेत एकूण 200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 8,10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-आयकॉन लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, बालेवाडी या ठिकाणी, तर 12 वर्षाखालील मुले व मुलीच्या गटातील पीएमडीटीए-केपीआयटी लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धा ओडीएमटी टेनिस कोर्ट, परिहार चौक या ठिकाणी आणि 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-केपीआयटी लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धा मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा

मुंबई | प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...