आयटीटीएफ वर्ल्ड जुनिअर सर्किट इंडियन जुनिअर अँड कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेसाठी पुण्याच्या पृथा वर्टीकरची निवड

Date:

पुणे, २७  ऑक्टोबर : ग्रेटर नोएडा येथे दि.२८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या  आयटीटीएफ वर्ल्ड जुनिअर सर्किट इंडियन जुनिअर अँड कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेसाठी लक्ष्य यांचा पाठिंबा लाभलेल्या व दालमिया ग्रुप यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या पुण्याच्या पृथा वर्टीकरची निवड झाली आहे. 
 
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा गौतमबुद्ध विदयापीठ येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झालेली पृथा वर्टीकरहि एकमेव पुणेकर खेळाडू आहे. वर्टीकरची हि पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. गतवर्षी या स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. परंतु हि स्पर्धा काही कारणाने होऊ शकली नव्हती. अकरा वर्षीय पृथाने यंदाच्या मौसमात जिल्हा व राज्य मानांकन स्पर्धेबरोबरच राष्ट्रीय स्तरावर विजेतेपदाचा मानही मिळवला आहे. ती पीइएस मॉडर्न प्रशालेत सहावी इयत्तेत शिकत असून रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.    
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...