Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘नाही म्हणायला शिका’ने पटकाविले विजेतेपद

Date:

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि इंडियन रेड क्रोस सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत एडसविषयक जनजागृती करणार्‍या ‘नाही म्हणायला शिका’ या नेस वाडिया कॉमर्स कॉलेजच्या पथनाट्याने विजेतेपद पटकाविले. मॉडर्न कॉलेज, गणेशखिंडच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘मोबाईलने केला घात’ या मोबाईलच्या अतिरेकी वापराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणार्‍या पथनाट्याला उपविजेतेपद मिळाले.
शालेय गटात रेणुका स्वरूपच्या विद्यार्थिनीनींने सादर केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ, सुंदराबाई मराठे विद्यालयाच्या अवयवदान आणि भावे प्राथमिक शाळेच्या पाणी वाचवा या पथनाट्यांनी अनुक‘मे पहिले तीन क‘मांक मिळविले. आर. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ व उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय साळुंके, जसप्रितकौर बलजित, अंजली जाधव, मुभाशिरा शेख, शुभम परखड, अंजली जाधव यांनी संयोजन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

२४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न होणार

ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू , जागतिक चित्रपट स्पर्धेची यादी जाहीर पुणे, दि. १६ डिसेंबर...

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...