पुणे (प्रतिनिधी):- पुणे येथून गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे प्रसिध्द होत असलेल्या मासिक शिवमार्ग-चा दिवाळी अंक-2017 हा दसरा-दिवाळी विशेषांक म्हणून प्रसिध्द होणार असून त्यासाठी नवोदीत,मान्यवर साहित्यिकांनी साहित्य पाठवावे असे अवाहन संपादक श्री.दत्तात्रय सुर्वे यांनी केले आहे.
शिवमार्ग दिवाळी अंकामध्ये प्रामुख्याने प्रचलित व लोकप्रिय अशा विषयांवर अपेक्षित साहित्य प्रसिध्द केले जाणार आहे.त्यामध्ये पुढील काही पैलूंवर प्रकाश झोत टाकण्याचा आमचा मानस आहे…
- आमची सायकल सफर…
- गोष्ट माझ्या सायकलची..
- कथा आमच्या मंदिराची..
- धम्माल ट्रेकींगची..
- आवड माझी वाचनाची…
- माझा गूढ अनुभव..
- आम्ही अनिवासी ..भारतीय..
- मी आणि माझा व्यवसाय..
- जवळची माणसं..
या वर्षात अनेक मानन्यवरांची व संस्थांची जन्मशताब्दी साजरी होत आहे.अशांविषयीचे दुर्मिळ साहित्य ,प्रसंग,आठवणी,अनुभव,त्यांच्या
या पत्यावर पाठवावे अशी विनंती आहे. संपर्क-9423023289,
.еmail -dattasurve 27@gmail .com