पुणे, ता. १६ – वसंत पंचमीनिमित्त शहर भाजप कार्यालयात सरस्वती पूजनाचा कार्यक‘म आयोजित करण्यात आला होता. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील, बंगाली महिला आघाडीच्या प्रमुख सीमा मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली निपा डोंग, ममता चौधरी, मिताली मुखर्जी, प्रियांका बोस, संजुक्ता रॉय, जयंती दास जाधव, जयोती दास, डॉ. अनुराधा सरकार, शर्मिला बसु, सिप्रा मुळीक यांनी संयोजन केले. सोनाली भोसले, अश्विनी पवार, कोद्रे ताई, कांचन कुंबरे, डॉ. सुप्रिया कुलकर्णी, ऍड ईशानी जोशी, भावना शेळके, सुप्रिया खैरनार, हर्षदा ङ्गरांदे, अश्विनी पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.