पुणे- मराठी चित्रपट महामंडळाचा दरमहा हिशेब ऑनलाईन पाहता येईल
अशी माहिती येथे महामंडळाचे खजिनदार संजय ठुबे यांनी येथे दिली . महामंडळाच्या कार्यक्रमांना सभासदांचा पैसा न वापरता तो प्रायोजक घेवून कार्यक्रम केले जातील असे हि त्यांनी स्पष्ट केले आहे . पाहू यात ते नेमके काय म्हणाले …