पुण्यातील कलाकार तळजाई टेकडीवर १५०० झाडे लावणार …

Date:

पुणे- येत्या २ जून ला पुण्यातील कलाकार तळजाई टेकडीवर १५०० झाडे लावून ती जोपासनारही आहेत अशी माहिती येथे मराठी चित्रपट महा मंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी येथे सांगितले . महापालिका वृक्ष संवर्धन समिती तसेच नगरसेवक सुभाष जगताप आणि चित्रपट महा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे … पाहू यात नेमके त्या काय म्हणाल्या 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्य सरकारकडून डिजिटल मिडियाचा वापर :वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद

मुंबई- महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि...

गतवर्षापेक्षा खडकवासला धरणसाखळीत २.२८ टीएमसी अधिक पाणीसाठा (९५.२२ %),एकूण २७.७६ टीएमसी पाणी

मुठा नदीतील विसर्ग १६ हजार २४७ क्युसेक्सपर्यंत वाढवणार पुणे, दि....

महापालिकेच्या खाबुगीरीच्या कारभाराविरोधात शिंदेसेना आक्रमक:शिवसैनिकांचे मुख्यालयावर आंदोलन..

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या गलथान, निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना पुणे...