पुणे- विजय पाटकर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत क दर्जा देवून अनुदान नाकारलेल्या ४० ते ५० सिनेमांना किमान १० लाखाचे अनुदान द्यावे अशी मागणी आपण राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली असून त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सांगितले … पाहू यात या संदर्भात नेमके त्यांनी काय म्हटले आहे . ..