गरीबांच्या दुख्खा वरती उभारतात ..नेते आणि अभिनेत्यांच्या इमारती .. डॉ .कुमार सप्तर्षी

Date:

पुणे- गोरगरिबांच्या दुख्खा वरती नेते आणि अभिनेत्यांच्या इमारती उभ्या रहातात असे प्रतिपादन येथे डॉ .कुमार सप्तर्षी यांनी केले .
अभिनेता ओम पुरी आणि एक अलबेला या सिनेमाला डॉ. सप्तर्षी यांच्या हस्ते ,साहित्यिक संजय सोनवणी प्रा. फुलचंद चाटे यांच्या उपस्थितीत सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते . पहा आणि ऐका नेमके सप्तर्षी काय म्हणाले …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

LPG वाहून नेणाऱ्या 2 भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली: 2-3 दिवसांत भारतात पोहोचणार

जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा...

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी...

इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे : घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून,...