अखेर बरसला .. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेवून;रिमझिम का होईनात,बरसला ..सुखद …मेघराजा …

Date:

2 3

पुणे-

अखेर बरसला .. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेवून;रिमझिम का होईनात,बरसला ..सुखद …मेघराजा … सायंकाळी साडेपाच वाजता तो पुणे शहरात बरसला . अनेकांनी भिजणे पसंद केले . आणि अनेकंची तारांबळ ही उडाली . पण या सुखद सरींचे सर्वांनीच स्वागत केले . येथे आम्ही शेअर केलेले फोटो हे पुणे महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर आनंदाने शेअर केलेले आहेत .
पावसाबद्दल मागील १५ दिवसांपासून पुणे वेधशाळेने सतत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले  होते. यावेळी पावसाळा वेळेत सुरु होणार,आणि भरपूर-सरासरीहून अधिक पाउस होईल असे भाकीतही पुणे वेधशाळेने केले होते. पण २ दिवसात होईल /२ दिवसात होईल या आशा फोल ठरत होत्या.आणि ये  रे घना..ये रे घना… अशी काकुळती वाढतच होती . आज अखेर  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे मध्यवर्ती परिसर, उपनगर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाने ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली.  आणि क्षणिक असला तरी सुखद धक्का दिला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पोलिस वाहनाचा पाठलाग करून कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड

पुणे-पुणे शहरातील कुख्यात गुंड कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांवर...

सायबर सुरक्षा तंत्रज्ञान शिक्षण ही काळाची गरज – डॉ पराग काळकर

'इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास'चे ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे...

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत अमित शहांनी उत्तर द्यावे; अन्यथा पुणे भेटीला विरोध

१ ऑगस्टच्या दौऱ्यावेळी तीव्र निदर्शने करण्याचा माजी आमदार मोहन...

अल्पवयीन आंदोलकांना तात्काळ मुक्त करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्ण होते; अति-बळाचा वापर करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित...