पुणे- कॉंग्रेसने पुणे लोकसभेसाठी उमेदवारी अजूनही घोषित केली नाही याम्गे नेमके काय दडलय ? या प्रश्नाची उकल होत नसताना दुसरीकडे आज शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी लोकसभा प्रचाराचा नारळ कसबा गणपती मंदिरात फोडून प्रचाराला प्रारंभ केला . उमेदवार घोषित नसताना बागवे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्याने राजकीय स्तरावर अचंबित होण्याची वेळ अनेकांवर आली असताना या मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करताना इच्छुक उमेदवारांनी आपले हातात हात असल्याचे दर्शविले तर तुडुंब गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्यक्षात येथील भाजपच्या गिरीश बापटांच्या कार्यालयासमोर फटाक्यांचा धूर काढला आणि घोषणांचा पाऊस पाडला .बागवे यांच्या सह कॉंग्रेस चे सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण ,शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आदींनी यावेई माध्यमांपुढे आपापली मते मांडली .
उमेदवार कोणी का असेना बापटांना घरी पाठविणार ..कॉंग्रेस इच्छुकांचा सुरात सूर ..
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
वैष्णवांच्या सुविधेसाठी धावले महापालिका प्रशासन, अवघ्या काही तासांत पालखी विठोबा मंदिर परिसरातील जागेचे अधिग्रहण
एक बैठक अन् संपूर्ण महापालिका यंत्रणा लागली कामाला, अवघ्या...
राममंदिरात ५ कोटींच्या सुवर्णजडित रामचरितमानस चोरीचा दावा; ‘ही माझ्या आयुष्यभराची कमाई होती’ – माजी गृहसचिव लक्ष्मी नारायण
दानाची पावतीच मिळाली नाही; 'चंपत राय म्हणाले – मी...
मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा
मुंबई | प्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...
भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...

