Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

1 लाख 35 हजाराचे मंगळसूत्र हिसकावले ..सिंहगड रस्त्यावरील घटना

Date:

पुणे- तब्बल 1 लाख ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र महिलेच्या गळ्यातून हिसकावून पळवून नेण्यात आल्याची घटना पुण्यातील गजबजलेल्या सिंहगड रस्त्यावर घडली .

सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हि घटना पार्श्व विहार सोसायटी ,मेन गेट समोर ,आनंद नांगर सनसिटी.. येथे घडली . मंदा सोनवणे हि ५८ वर्षीय महिला  येथून जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोघा भामट्यांनी तिच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले .पोलीस उपनिरीक्षक साळुंके याप्रकरणी अधिक तपास करीत असून त्यांचा संपर्क क्रमांक 7020684710 असा आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...