Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लष्कर पोलीस ठाणे व शांतता कमिटीतर्फे ” सर्वधर्मीय रोजा इफ्तार “

Date:

लष्कर पोलीस ठाणे व शांतता कमिटीतर्फे ” सर्वधर्मीय रोजा इफ्तार ” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पुणे कॅम्पमधील बाबाजान चौकीजवळील लेड़ी हवाबाई हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमास परिमंड़ळ दोनचे उपायुक्त डॉ.प्रविण मुंढे ,पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ड़ी.एन.यादव ,बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, लष्कर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे ,नगरसेवक दिलीप गिरमकर,नगरसेवक विनोद मथुरावाला,नगरसेविका प्रियंका श्रीगिरी, मौलाना गुलाम रब्बानी, मौलाना जमालउद्दीन, फादर रणजी बाबू,देवीप्रसाद जोशी महाराज, ग्यानी अमरजितसिंग व मध्यवर्ती शांतता समिती सदस्य मंजितसिंग विरदी , इसाक जाफर ,माजी नगरसेवक मंजूर शेख सर्व शांतता कमिटी सदस्य,पोलीस मित्र,सामाजिक-राजकीय कार्यकर्ते व पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनिस कुरेशी यांनी दुवा पढली . या कार्यक्रमाचे विकास भांबुरे यांनी सूत्रसंचालन केले तर लष्कर पोलिस ठाण्याचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुवर यांनी आभार मानले.

यावेळी परिमंड़ळ दोनचे उपायुक्त डॉ.प्रविण मुंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , पुणे लष्कर परिसर सर्व धर्मीयांचा ओळखला जातो . या भागात सर्व सण आपण सर्वजण आनंदाने साजरा करता , हे कौतुकास्पद आहे . आपण सणांबरोबर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू . यावेळी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...