गरजू होतकरू २५०० विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचे वाटप

Date:

पुणे -कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीच्यावतीने पस्तीस शाळांमधील गरजू होतकरू २५०० विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचे वाटप पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले . यंदाच्या कार्यक्रमाचे ४६ वे वर्ष होते . बी. जे. मेडिकल ग्राउंडजवळील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन  महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक शिक्षण संचालक मिनाक्षी राऊत व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक दिलीप गिरमकर यांच्याहस्ते झाले . तर सरस्वतीचे पूजन नगरसेविका कालिंदी पुंडे यांच्याहस्ते करण्यात आले . पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीचे संस्थापक नारायणराव केशव नेवसे यांच्याप्रतिमेस महेश पुंडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पतपेढीच्या स्मरणिकेचे प्रकाशन आरती संघवी व कीर्तिकुमार शहा यांच्याहस्ते करण्यात आले .

या कार्यक्रसास पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका रुपाली बिडकर , नगरसेविका प्रियांका श्रीगिरी , एथेल गार्डन अध्यापिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा म्हकांळेजयप्रकाश पुरोहित , शशिधर पुरम , विनायक काटकर आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत ऍड. अर्जुन खुर्पे यांनी केले तर सूत्रसंचालन उषा माळी यांनी केले तर आभार कुसुम शेलार यांनी मानले .

या कार्यक्रमाच्या आयोजनसाठी अशोक धाडगे , परवेज शेख , सलीम शेख , अर्षद सय्यद , नंदू लोखंडे , रामेश्वर धुमाळ , असगरअली शेख , सुदाम माने आदीनी विशेष परिश्रम घेतले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...