…भाजपने कसा दाबला विरोधकांचा आवाज पहा व्हिडीओ..

Date:

 

पुणे- प्रत्येकवेळी राजकारण करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचे, त्यांना काम करताना हैराण करून सोडायचे  हाच यांचा धंदा असा आरोप विरोधकांवर करणाऱ्या भाजपने या ‘कथित’राजकारणावर आज स्वतः च  कडी करत  विरोधकांची कशी मुस्कटदाबी करत त्यांचा आवाज दाबून टाकला….

महापालिकेच्या महत्वाकांक्षी 24 तास पाणी योजनेसाठी पालिकेतर्फे काढण्यात आलेल्या 200 कोटीच्या कर्जरोख्याची नोंदणी मुंबई शेअरबाजारात करण्यात आली असून ही ऐतिहासिक बाब असल्याचे सांगत सभागृह नेते भाजपचे श्रीनाथ भिमाले यांनी अभिनंदन करणारी सभा तहकुबी मांडली. पुणेकर कर्जबाजारी झाले यात अभिनंदन कसले, आमचा विरोध आहे ,आम्हाला तहकुबीवर बोलायचे आहे असा आरडाओरडा विरोधकांनी केला .पण त्यांना बोलायची परवानगी न देताच हि सभा गुंडाळण्यात आल्याने विरोधकांनी घटनेची पायमल्ली करणारे कामकाज करता हे बरोबर नाही असे सांगत पुन्हा एकदा महापौरांचा निषेध करत सभात्याग केला … अखे सभागृहात फक्त भाजपचेच सदस्य उरले … नंतर त्यांनी हि पुढे असलेल्या आणखी दोन सभा कामकाज न करताच तहकूब करून टाकल्या … पहा थेट जसाच्या तसा व्हिडीओ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...