स्थायी समितीच्या रिक्त होणार्‍या 5 जागांसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने अर्ज मागवले

Date:

 
पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती मधील 5 रिक्त जागांसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’ने अर्ज मागवले आहेत. ‘राष्ट्रवादी काँग्रेस ’च्या खासदार, शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी  ही माहिती दिली.
इच्छुकांनी हे अर्ज   पालिकेच्या सभागृह  नेते कार्यालयात 6 फेब्रुवारी 2016 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत द्यावेत, असे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
1
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लिंग समानतेसाठी कालबद्ध कृती आराखडा राबवा

प्रत्येक मंत्रालय, प्रशासकीय विभाग आणि जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त...

72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा : अनंत नाग यांना दादासाहेब फाळके; ममूटी-कार्तिक सर्वोत्कृष्ट अभिनेता

‘आर्टिकल 370’ सर्वोत्कृष्ट चित्रपट; यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘घरात...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची व्याप्ती आता देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटक स्थळांपर्यंत

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व राज्यांना पुढील राष्ट्रीय...