Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पहिल्या रांगेत बसण्यासाठी माजी महापौरांचा आटापिटा

Date:

पुणे- महापालिकेतील सर्वोच्च अशा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या तत्कालीन महापौरांना आणि सध्याच्या माजी महापौरांनी आज ही आपल्या सन्मानासाठी सभागृहात पहिल्याच रांगेत बसवावे असा हत्त धरल्याचे चित्र आहे .  सर्वाधिक प्रचंड बहुमताने भाजपा ने सत्ता काबीज केल्यानंतरही राष्ट्रवादी पक्षाकडून  सभागृहात भाजपाला संख्याबळानुसार बसायला विरोध करीत ..मागे सारण्याचा प्रयत्न करून राजकारण केले जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे.९८ सभासद असलेल्या भाजपाला केवळ ४० सभासद असलेल्या राष्ट्रवादीने  आमच्या माजी महापौरांना  पहिल्या रांगेत बसवावे म्हणून वेठीला धरले असल्याचे चित्र आहे . वास्तविक पहाता एकदा महापौर या पदावर विराजमान झालेले मान्यवर आता पुन्हा नगरसेवक म्हणून सभागृहात आले आहेत.पण त्यांना आता निव्वळ नगरसेवक पदाचा मान नको तर त्याहून अधिक सन्मान मिळावा असे वाटत आहे . पहा याबाबत राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे यांनी काय म्हटले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून...

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण...