पीएमसी…. तिथे टाॅयलेट, हाय काय ? (व्हिडीओ)

Date:

पुणे- महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्याऐवजी आहे तेच पाडण्याचे सातत्याने प्रस्ताव येत असतात . महिलाबालकल्याण समितीला सातत्याने याबाबतच्या प्रशासनाच्या आणि राजकीय लोकांच्या धोरणाविरुद्ध सामना करावा लागतो . आज शहरातील विविध ठिकाणच्या आणि झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत सुरु असलेल्या योजनांच्या ठिकाणी … एकंदरीतच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा विषय महापालिकेच्या मुख्य सभेत ऐरणीवर आला .एका नगरसेवकाने तर महापालिकेच्या मुख्य भवनातील स्वच्छतागृह  देखील साफ नसतात अशी तक्रार यावेळी केली . तर स्वच्छतागृहे पाडताना घोटाळ्याचे राजकारण होत असल्याचे निर्देश बहुतेकांनी दिले .. यावा महापौर मुक्ता टिळक यांनी पालिका हद्दीत किती स्वच्छता गृहे आहेत? त्यातील किती पाडण्याचे प्रस्ताव आहेत ? आदी माहिती बाबत  अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत … विविध नगरसेवकांनी या प्रश्नावर मुख्य सभेत मांडलेल्या आपापल्या भूमिकेची अल्पशी झलक ..नक्की पहा …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नंदुरबार बाल लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास व्यापक करावा:डॉ. नीलम गोऱ्हे

पीडित मुलांची गोपनीयता, सुरक्षित समुपदेशन आणि विशेष व्हॉट्सॲप...

आता ‘मद्या’वरही ‘एफडीए’चे लक्ष:तुकाराम मुंढे यांचा इशारा

खानपानाच्या गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही पुणे- 'खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि...

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेतील तीन भव्य क्रीडा संकुलांची पुण्यातील अमनोरा...