पुणे- नालेसफाई वरून महापालिकेत सुरु झालेल्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे ..पुण्यात नाले सफाई होत आली कि हाथ कि सफाई होत आली ? असा प्रश्न साहजिकच प्रत्येक पुणेकरांना पडल्याशिवाय राहणार नाही .
कोण आहे हा एन डी पाटील ? खासदाराचा भाऊ असल्याने त्याला टेंडर मिळत आले काय ? राष्ट्रवादीने का कधी केले त्यास ब्लॅक लिस्ट … नेमके त्यालाच कसे मिळाले होते कात्रज कोंढवा रस्त्याचे २४० कोटीचे काम ?नेमके पाटील प्रकरण काय आहे ? या प्रश्नाला आता वेग मिळतो आहे .
आज नालेसफाई वर स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे ..पहा आणि ऐका नेमके काय म्हणाले ….
नालेसफाई कि हाथ कि सफाई ?
Date: