केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Date:

पुणे, दि. १० : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने आषाढी वारी सोहळ्यानिमित्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, सामाजिक संदेश तसेच जनजागृतीपर माहिती वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने हा विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. वारी मार्गावर हा चित्ररथ विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्य करणार असून, माहितीपर प्रदर्शन, ध्वनी प्रसारण आणि लोककलांच्या माध्यमांतून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एएफएमसीचे १४१ वैद्यकीय पदवीधर सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत दाखल

११२ अधिकारी लष्करात, १२ नौदलात, तर १७ हवाई दलात...

माया देशपांडे लिखित ‘स्मृती वर्धन’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : वृद्धापकाळात भेडसावणाऱ्या एकटेपणा व स्मृतिभ्रंशाच्या समस्येवर मात...

पुण्यात जमिनीचे घोटाळे – उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 अधिकारी निलंबित

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील 'कलम 155' चा गैरवापर करून...

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम

वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे,...