मध्यरात्रीनंतर खडकवासला धरणाच्या विसर्गात सातत्याने वाढ; सकाळी ५.३० पासून २७,२०३ क्युसेक्स

Date:

अवघ्या साडेपाच तासांत विसर्ग ८४२ क्युसेक्सवरून २७ हजार २०३ क्युसेक्सपर्यंत

पुणे | प्रतिनिधी

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून नदीपात्रात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. रात्री १२ वाजता ८४२ क्युसेक्सने सुरू झालेला विसर्ग सकाळी ५.३० वाजता २७ हजार २०३ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला असून सध्या याच क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे.

खडकवासला धरणातून वाढता वाढता वाढलेला विसर्ग
वेळनदीपात्रातील विसर्ग
रात्री १२ ते १८४२ क्युसेक्स
रात्री १ ते १.३०१,६८४ क्युसेक्स
रात्री १.३० ते २.३०३,४२४ क्युसेक्स
रात्री २.३० ते ३.१५६,६३४ क्युसेक्स
पहाटे ३.१५ ते ३.४५१४,३९३ क्युसेक्स
पहाटे ३.४५ ते ५.३०२२,८८० क्युसेक्स
सकाळी ५.३० पासून पुढे२७,२०३ क्युसेक्स

नदीतील पाणीपातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात उतरू नये तसेच वाहने, जनावरे आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मध्यरात्रीनंतर महापौर मंजुषा नागपुरे नदीकाठी; नागरिकांना सावधानतेचा इशारा

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या...

खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडले,मुठा नदीत २७ हजार २०३ क्युसेक्सने विसर्ग

चारही धरणांचा पाणीसाठा १३.९७ टीएमसीवर; अवघ्या १३ तासांत १.७६...

खडकवासल्यातून मुठा नदीत पाणी सोडले..

खडकवासला धरणातून मध्यरात्री १ वाजल्यापासून मुठा नदीत १,६८४ क्युसेक...