पुणे -मनपाच्या सहकार्याने व सभागृह नेते -.श्रीनाथ भिमाले यांनी मंजूर करून दिलेल्या रु 20 लाख निधीचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला . बुरडी पुलाजवळील कै. पै. गजानन रामचंद्र साळुंके शैक्षणिक , कला , क्रीडा व आरोग्य संकुल इमारतीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन – श्रीनाथ- भिमाले यांच्या हस्ते झाले तसेच स्थानिक नगरसेवक सौ.सुलोचनाताई कोंढरे सौ ..वनराज आंदेकर , मिस युनिव्हर्स गौरव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक मनिष साळुंके यांनी केले होते .
संजय देशमुख,सोमनाथ पवार,रामभाऊ पारीख,मदीना ताबोळी , पोपटराव गायकवाड़,नईम शैख़,पै.राजेंद्र पड़वळ,जयप्रकाश पुरोहित,तुलशीदास चव्हाण,अँड शेखर पवार,गणेश पाचारकर, संजय रजपूत,उदय लेले,बाप्पू नाईक, तेजेन्द्र कोंढरे,उमेश शिंदे,विश्वास महाजन सागर शिंदे सनी पवार रोहन ढाले गणेश औवगडे संकेत महामुनी नानासाहेब कोलतेआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संयोजन साठी अँड.मयूर पायगुडे,धनंजय विरोळे, माधवीताई साळूके,गोपीआण्णा येमूल यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सुत्रसंचांलन व आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष मनिष साळुंके यांनी केले.