पालकमंत्री गिरीश बापटांची मस्ती उतरवावीच लागेल… मंत्री शिवतारे कडाडले ( व्हिडीओ)

Date:

पुणे- पालकमंत्री गिरीश बापट हे हीन दर्जाचे घाणेरडे राजकारण करणारे असून त्यांची चरबी वाढली आहे , त्यांची मस्ती उतरवाविच लागेल.त्यासाठी मी स्वतः आता पुण्याच्या राजकारणात उतरणार आहे असे जलसंपदा राज्यमंत्री , शिवसेनेचे नेते विजयबापू शिवतारे यांनी येथे सांगितले …
नेमके पहा काय म्हणाले शिवतारे… त्यांच्याच शब्दात ऐका .. आणि पहा …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,: राज्यातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने...

घरखरेदीदारांसाठी जगातील पहिले एआय प्रॉपर्टी सर्च इंजिन ‘CREDAIBILITY.AI’ चे लॉन्च

पुणे, ६ मार्च २०२६ : रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी...

सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कर

पुणे, दि. ६: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेल्या...

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

मुंबईतील २० लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार असून एमएमआरमध्ये १०...