2024-25 मध्ये 5 हून अधिक रिलीजसह सनी लिओनी सर्वात व्यस्त अभिनेत्रींच्या यादीत शीर्षस्थानी
सनी लिओनी तिच्या कारकिर्दीतील एक अतिशय रोमांचक टप्पा अनुभवत असून तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकल्यास कळेल की मुख्यतः बॉलीवूडमधील तिच्या कामासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री विविध स्क्रिप्ट्स मध्ये सध्या काम करतेय ‘कोटेशन गँग’ या तमिळ चित्रपटातील तिची झलक याचा पुरावा आहे.
सध्या सनी 2024 आणि 2025 मधल्या पॅक शेड्यूल मध्ये व्यस्त आहे. तिच्या प्रभावी रोस्टरमध्ये विविध आणि आव्हानात्मक भूमिकां आहेत तर पाच पेक्षा जास्त हाय-प्रोफाइल प्रकल्पांचा समावेश आहे. बहुप्रतिक्षित प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘कोटेशन गँग’ ज्यामध्ये सनी एका निर्दयी मारेकरीची भूमिका साकारणार आहे. तामिळ चित्रपटाव्यतिरिक्त ती ‘पेट्टा रॅप’ ची वाट पाहत आहे ज्यामध्ये ती प्रतिष्ठित प्रभुदेवासोबत डान्स फ्लोअर शेअर करणार आहे.
तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांचा ‘बॅडस रविकुमार’ आणि शीर्षक नसलेला मल्याळम प्रोजेक्ट देखील आहे. यापलीकडे ती ‘शेरो’मध्ये दिसणार आहे, ज्याचे तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत. जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीने या वर्षी ‘टेंट’ देखील आहे जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तिच्याकडे दोन शीर्षक नसलेले प्रकल्प आहेत जे 2025 मध्ये रिलीज होणार आहेत. सनी लिओनीची आगामी फिल्मोग्राफी तिच्या उल्लेखनीय प्रतिभेचा पुरावा आहेत यात शंका नाही. ती या नवीन भूमिकांमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना चाहते आणि समीक्षक सगळेच तिच्या आगामी प्रोजेक्ट ची वाट बघत आहेत.