Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्याची मिळणारी जागा आघाडीने गमावली; पंजाबमध्ये तर भाजपला भोपळा

Date:

पुणे-महाराष्ट्रात कॉंग्रेसला पूरक वातावरण असताना आणि मिळू शकेल अशी पुण्याची लोकसभेची जागा कॉंग्रेसने आणि महाविकास आघाडीने काही बिनकाँग्रेसी ,स्वार्थी व्यक्तीच्या प्रभावाखाली जाऊन गमावली आणि धंगेकर यांच्यासारखा हिरा गमावला त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी भावना कॉंग्रेस कार्यकर्त्यांत असताना आणि दुसरीकडे पंजाब सारख्या राज्यात तर भाजपला भोपळा हाथी आला आहे.

पंजाबमधील शेतकऱयांनी भाजपला जबरदस्त झटका दिला आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करणाऱया पेंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत दणका दिला आहे. पंजाबमध्ये भाजपला 2014 आणि 2019ला मोठा विजय मिळाला होता.परंतु 2024च्या निवडणुकीत भाजपला एकाही जागेवर आघाडी मिळाली नाही. पंजाबच्या एकूण 13 जागांवर 7 जागी काँग्रेसचे, 3 जागी आम आदमी पार्टी, अन्य दोन अपक्ष उमेदवार आणि एका जागेवर अकाली दलाच्या हरसिमरत काwर बादल यांना आघाडी मिळाली आहे. पंजाबमध्ये भाजपचे उमेदवार हे तिसऱया आणि चौथ्या जागेवर फेकले गेले आहेत. 2014मध्ये भाजपला एक तर 2029मध्ये दोन जागांवर विजय मिळाला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...