कृष्णा श्रॉफने चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त फादर जॅकी श्रॉफ यांच्यासोबत तिच्या डायनॅमिक पॉडकास्टची झलक दाखवली आहे . कुशल उद्योजक आणि फिटनेस उत्साही कृष्णा श्रॉफने अलीकडेच तिचे वडील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या सोबत YouTube चॅनेलवर एक भन्नाट पॉडकास्ट केला. तरुण फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी कृष्णा ने तिच्या सोशल मीडिया पेजवर BTS व्हिडिओ शेअर केला.
पोस्टला कॅप्शन दिले ” वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा @apnabhidu
https://www.instagram.com/reel/C2zAH4OiGBb/?igsh=M3hhdmpsMjQ5MTdw
जॅकी श्रॉफचा वाढदिवस साजरा करत असताना कृष्णाने हा खास क्लिपद्वारे तिच्या वडिलांसोबतचे तिच अनोख नात दाखवून दिलं आहे.