पुणे-मराठी चित्रपटांनी मराठी चित्रपटांशी च स्पर्धा टाळून महिन्यातून २ सिनेमे केवळ आणले तर .. भरगोस यश मिळेल असा दावा अभिनेता अशोक शिंदे यांनी केला आहे . लालबाग ची राणी हा त्यांची भूमिका असलेला चित्रपट २ जून ला प्रदर्शीत होतो आहे त्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाहू यात काय म्हणालेत अशोक शिंदे …