पुणे- कायद्याचे साईडइफेक्ट पाहणे हे सरकारचे काम आहे. महिलांना जरूर पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळालाच पाहिजे. पण महिलांसाठी जे कायदे केलेत त्यांचा दुरुपयोग जर होत असेल तर त्यावर मार्ग काढणेदेखील सरकारचेच काम आहे. असे मत प्रख्यात अभिनेता ओम पुरी यांनी येथे व्यक्त केले पहा नेमके ते काय म्हणाले …