भाजप नेते अतूल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर एक ट्विट केले. ”जित्याची खोड, पोलिसांचे दंडूके पडल्याशिवाय जात नाही. ” अशी टीका त्यांनी केली.

Copyright © 2012-2021 | Website Designed and Maintained by CSpace Designs | Website Hosted by CSpace Hostings