‘जलसा’ची अजून एक खास बात म्हणजे ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे. यू ट्यूबवर आतापर्यंत तीन मिलियन्स (तीस लाख) व्ह्यूज मिळवले आहेत गाण्याला सूरात बांधलंय समीर साप्तीस्करांनी. ह्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केलंय राजेश बिडवे यांनी, आणि महाराष्ट्राची नृत्यबिजली मानसी नाईकने आपल्या नृत्य-अदाकारीने गाण्याला चार चांद लावलेत.
‘जलसा’ 21 ऑक्टोबरपासून
स्टुडिओ 9 एंटरटेनमेंट ची निर्मिती असलेला ‘जलसा’. ‘ ही एक कुटुंबासोबत बघता येणारी कॉमेडी फिल्म आहे, ज्यात स्लॅपस्टिक सिचुएशन्सल कॉमेडी जॉनर आहे.’ असा दावा चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष राजयांनी केला आहे .
आशुतोष राज, ज्यांनी लंडनमध्ये धे फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतलंय, यांनीच ‘जलसा’ ची कथा लिहिलेय व दिग्दर्शनाबरोबरच प्रमुख भूमिकाही साकारताहेत. चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यांचीच आहे. त्यांच्याबरोबर गिरीजा जोशी, निखिल वैरागर, शीतल अहिरराव ह्या दोन रोमँटिक जोड्यांत दिसणार आहेत. ‘जलसा’ चे अजून एक आकर्षण म्हणजे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच स्त्री वेशात भारत गणेशपुरे. त्याच्या “त्या” लूकची इंडस्ट्रीत सध्या खूप चर्चा आहे. बरोबर सागर कारंडे, अभिजित चव्हाण, अरुण कदम वगैरे विनोदवीरांची टोळी आहे