Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गोवा ग्रीन्स फेज ३ चे अनावरण -२ बीएचके, ३ बीएचके आणि ४ बीएचके..फ्लॅटस् ४० लाखांपासून पुढे

Date:

एच. एच. इन्फ्रास्ट्रक्चर आणि एस्कला रिअॅलिटीचा प्रोजेक्ट

पुणे-  एच. एच. इन्फ्रास्ट्रक्चर आणि एस्कला रिअॅलिटी इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा ग्रीन्स रेसिडेन्शिएल प्रोजेक्ट उभारण्यात आला आहे. दोदामार्ग येथे गोवा ग्रीन्स फेज ३ हा प्रोजेक्ट आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत एस्कला रिअॅलिटीचे संचालक अमित चोप्रा यांनी दिली. यामध्ये २ बीएचके, ३ बीएचके आणि ४ बीएचके (सेवकासाठी स्वतंत्र खोली) तसेच विविध प्रकारचे काॅम्बो आहेत. हे सर्व फ्लॅटस् ४० लाखांपासून पुढे आहेत. ३५ विशिष्ट असे बंगलो आहेत ज्यामध्ये ३६० अंशामध्ये सह्याद्री पर्वतरांगाचे नयनरम्य दृश्य दिसते.

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोवा हे सर्वांचे आवडते ठिकाण आहे. विशेषत शेजारील राज्यांतील लोक जास्त आकर्षित होतात. येथील समुद्र किनारे नेहमी गजबजलेले असतात. परंतु, समुद्रकिनारी घर घेणे खूप महाग झाले आहे. शोर्स आॅफ गोवा पासून केवळ ४० – ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने आर्थिकदृष्ट्या देखील परवडणारे आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यसाठी सर्वात उत्तम पर्याय ठरू शकेल. गोवा ग्रीन्स् सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने तेथील ३९ युनेस्को जागतिक वारसा असलेल्या प्रादेशिक वनस्पती आणि वन्यजीव खूप जवळून पाहता येईल. हा जागतिक वारसा जपणे एच. एच. इन्फ्रास्ट्रक्चरचे ध्येय आहे. जवळपास ३ हजार आठशे फळझाडे आणि नैसर्गिक वनस्पती येथे आहेत. यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घेतली आहे.

यावेळी चोप्रा म्हणाले, आम्ही येथे बंगलो बांधण्याचे जेव्हा ठरविले तेव्हा रहिवाशांना एक निरोगी जीवनशैली आणि ताजी हवा देणे आमचे ध्येय होते. तसचे जाॅगिंग ट्रॅक, बास्केट बॉल, बॅडमिंटन आणि लॉन टेनिस कोर्ट, आॅलिम्पिक साईज पूल यासारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. तसेच फेज ३ बंगलोसाठी सेवेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी), आणि कचरा संकलन प्रणाली देण्यात आली आहे. ते पुढे म्णाले, गोव्या बाहोरील हा आमचा पहिला प्रकल्प असून यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही फेज मधील सर्व फ्लॅटस् विकले गेले असून फेज ३ साठी देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे. तसचे ते म्हणाले, “ज्यांनी शासकीय प्रोजेक्टवर काम केले आहे त्यांना हा प्रकल्प दिला आहे. तसेच फेज ३ साठी खास सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. २ बीएचके बंगलो केवळ ४० लाखांमध्ये असल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशी किंमत आहे.

प्रत्येक वर्षी पुणे-मुंबईतील जवळपास १ लाख लोक गोव्यात गुंतवणुक करण्यासाठी चौकशी करतात आणि त्यातील १० हजार लोक गुंतवणुक करतात. या निवासी प्रकल्प फक्त ३८ किमी (४५ मिनिटे) पणजीपासून, आगामी मोपा विमानतळपासून १५ किमी, थिविम रेल्वे स्टेशनपासून १५ किमी, २२ किमी मापुसापासून तर केवळ अडीच किमी दोदामार्ग मार्केटपासून दूर आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेवर हो प्रोजेक्ट असून सरकार मान्यता प्राप्त आहे. तसेच स्टेट बॅंक आॅफ इंडियाची देखील मान्यता मिळाली आहे

यांना परवडतील अशी किंमत आहे.

प्रत्येक वर्षी पुणे-मुंबईतील जवळपास १ लाख लोक गोव्यात गुंतवणुक करण्यासाठी चौकशी करतात आणि त्यातील १० हजार लोक गुंतवणुक करतात. या निवासी प्रकल्प फक्त ३८ किमी (४५ मिनिटे) पणजीपासून, आगामी मोपा विमानतळपासून १५ किमी, थिविम रेल्वे स्टेशनपासून १५ किमी, २२ किमी मापुसापासून तर केवळ अडीच किमी दोदामार्ग मार्केटपासून दूर आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेवर हो प्रोजेक्ट असून सरकार मान्यता प्राप्त आहे. तसेच स्टेट बॅंक आॅफ इंडियाची देखील मान्यता मिळाली आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...