पुणे-‘मानाचा पहिला कसबा गणपती’ ने सव्वा तीन वाजता महापालिकेचा सन्मान अलका चौकात स्वीकारला … आणि त्यापाठोपाठ आला मनाचा दुसरा गणपती ..श्री तांबडी जोगेश्वरी … या मंडळाची पथके पुढे जातात आणि गणपती ची पालखी चौकात येते ना येते तोच एक अँब्युलंस टिळक रोड च्या दिशेकडून लक्ष्मी रस्ता ओलांडायला सायरन वाजवीत येते ..पुढे पहा प्रत्यक्ष .. कशा पद्धतीने या अँब्युलंसला मार्ग मिळाला …
जेव्हा अँब्युलंस ला विसर्जन मिरवणुकीतून रस्ता मिळवावा लागतो…(व्हिडीओ)
Date: